कोर्सेसकालावधीएकूण फी रुपये
1मॉन्टेसरी ट्रैनिंग कोर्से ( बालवाडी / अंगणवाडी प्रशिक्षण कोर्से)6 महिने6000/-
2मॉन्टेसरी ट्रैनिंग डिप्लोमा ( बालवाडी / अंगणवाडी पदविका अभ्यासक्रम)1 वर्ष8500/-
3ऍडव्हान्स डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहूड केअर आणि एज्युकेशन (ऍडव्हान्स डिप्लोमा इन मॉन्टेसरी ट्रैनिंग)1 वर्ष
3 महिने इंटरशिप
9500/-
4डिप्लोमा इन प्री स्कूल मॅनेजमेंट (डीपीएस एम )1 वर्ष14500/-
5आर्ट अँड क्राफ्ट ट्रैनिंग कोर्से (सीटीसी)6 महिने5000/-
6डिप्लोमा इन आर्ट क्राफ्ट अँड म्युझिक1 वर्ष8500/-

पर्याय : रेग्युलर / पोस्टल / ऑनलाईन

माध्यम : मराठी / इंग्रजी / हिंदी / गुजराथी / उर्दू

वरील प्रमाणे निर्धारित केलेला अभ्यासक्रम परीक्षा पद्धती, नियम अटी पूर्ण केलेले व यशस्वीरीत्या कोर्से उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे संचालित आदर्श मॉन्टेसरी ट्रैनिंग इन्स्टिटयूट या गव्हर्नमेंट रजिस्टर संस्थेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र दिले जाते